संपादक : प्रदीप माळी, 9689264436. दि : 9/3/2022, Tv9solapur.com




बार्शी :- (प्रतिनिधी) सुवर्णराज महिला मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस चे उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष सुवर्णा झाडे ,खेलबुडे यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा मार्डी गावातील crp ग्रामसंघाचे अध्यक्ष व कोषादयक्ष व बचत गट वेवस्थित भरणाऱ्या तसेच कार्यक्रमात विविध गाणी व खेळ खेळणारीना सन्मान व बक्षीस देण्यात आले व आरोग्यासाठी,वेवसाय मार्गदर्शन विविध गुणदर्शका चा कार्यक्रम घेतला तसेच प्रल्हादजी काशीद यांनी महिलांना मोफत 100 श्रम कार्ड काढून दिले तसेच त्याच बरोबर मार्डी गावात एक शोकांतिका होती ती म्हणजे 3 मुली शेत तल्यात बुडून मरण पावले त्यांच्या कुटुंबाला श्री अंकुश खेलबुडे यांनी 5000 रुपये मदत स्वरूपात देण्याचे त्यांची मुलगी प्रीती खेलबुडे हिने जाहीर केले तसेच सुवर्णा झाडे यांनी ही 5000 रुपये देण्याचे जाहीर केले तसेच अंकुश खेलबुडे ,विष्णू जगताप यांच्या विचारांनी एक महत्वाचे पाउल उचलले ते म्हणजे बचतगटातील सर्व ज्या इच्छुक असतील त्या गटांनी जास्तीत जास्त वर्गणी गोळा करून मरण पावलेल्या एकाच घरातील दोन मुलींच्या आईला होता होईल तेव्हढी मदत करण्यास सांगितले त्याच बरोबर तीन मृत्यूव पावलेल्या मुलींना श्रद्धांजली वाहिली त्या नंतर महिलांना डीझिटल साक्षरता महिला मोहीम म्हणून बेसिक कॉम्प्युटर चा 10 दिवसाचा कोर्स मोफत शिक्षण घेतले जाणार आहे तसेच ऑनलाइन मतदार नोंदणी तसेच काही अडचणी असतील तर त्या ही मोफत फक्त महिलांना करून दिल्या जाणार आहेत तसेच मंदिरात कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे खूप चांगले पावित्र्य राखले जाते ती मुले देणगी स्वरूपात 2000 दिले जाणार आहेत तसेच आदरणीय रुपाली ताई चाकणकर यांनी महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व मोफत औषध देणार आहेत हे पण सांगण्यात आले तसेच 10 व 12 वी च्या विध्यार्थी ना मोटीवेशन चे पुस्तक व पेन देऊन गौरव करण्यात आले हा कार्यक्रम आमचे जेष्ठ व आधारस्तंभ, बळीराम काका साठे तसेच निरीक्षक मा ,दिपालिताई पांढरे ,व जिल्हा अध्यक्ष सौ सुप्रिया गुंड तसेच कार्याध्यक्ष सौ रंजना ताई हजारे तसेच सर्व उत्तर मधील पक्ष श्रेष्ठी व माझ्या सर्व भगिनी व गावकरी महिला यांच्यामुळे कार्यक्रमास शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित राहून कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक महिलेला गिफ्ट देण्यात आले व जेवणाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.