संपादक: प्रदीप माळी, 9689264436. . दि : 3/1/2022, Tv9 solapur.com
बार्शी: आज दि ३ जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बार्शी येथील वृत्तपत्र संपादक संघ व डिजिटल प्रेस क्लब च्या ऑफिसमध्ये सर्व पत्रकार, सावता सेना, सावता परिषद, समता परिषद, महिला हक्क संरक्षण मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये शाळेतील लहान मुलांना व मुलींना वही पेन व खाऊवाटप करण्यात आला.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.