जुन्या पाझर तलावाचे, साठवण तलावात रूपांतर करण्याच्या, २ कोटी ५९ लाख रुपये किंमतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते…….
संपादक : प्रदीप माळी, 9689264436. दि : 5/12/2021, Tv9 solapur.com बार्शी : बार्शी तालुक्यातील लाडोळे येथील जुन्या पाझर तलावाचे, साठवण...