एसटी कामगारांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीचा अभ्यास करून शासन सकारात्मक निर्णय घेईल…..परिवहन मंत्री अनिल परब.
संपादक : प्रदीप माळी, 96 89 26 44 36. दि : 14/11/2021, tv9 solapur.com मुंबई : महाराष्ट्रातील एसटी महामंडळ शासनामध्ये...