बार्शी तालुक्यातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी, आमदार राजाभाऊ राऊत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.नितीनजी गडकरी यांची घेतली भेट…….
संपादक : प्रदीप माळी, 9689264436. दि : 6/4/2022, Tv9solapur.com बार्शी : आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय रस्ते वाहतूक...